Advertisements
गोंडपीपरी – शरद पवार विचार मंचाचे प्रदेश अध्यक्ष अमित ढमाळ यांच्या मार्गदर्शनात, गोंडपिपरी तालुक्यातील पर्यावरण मित्र दिपक वांढरे यांची आज शरद पवार विचार मंचच्या गोंडपिपरी तालुकाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.शरद पवार यांचे विचार तळागळात पोहचवण्याकरिता सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्या करिता त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र देताना प्रदेश उपाध्यक्ष शशीकांत देशकर ,जिल्हा अध्यक्ष निमेश मानकर,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरज माडूरवार,किसान सभा तालुका अध्यक्ष आकाश चौधरी,जेष्ठ नेते अरुण वासलवार,रायुकॉ शहर उपाध्यक्ष निकेश बोरकुटे, संजय तुरीले उपस्थित होते पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.