वाढीव विज बिलाचा मुदा घेऊन आप रस्त्यावर

0
391
Advertisements

पोर्टलचा विरोध करणाऱ्यांचा बहिष्कार

बल्लारपूर – आम आदमी पार्टी बल्लारपुर शहर कडून दिनांक 26/6/2020 रोजी वाढीव विज बिल बद्दल तहसीलदार मार्फ़त मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री महाराष्ट्र याना निवदेन देण्यात आले. 3 जून रोजी आम आदमी पार्टी ने सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये जनते चे काही वाढीव विज बिल बद्दल विडीओ बनवून सरकार ला जनतेची समस्या सांगण्यात आले. लॉक डाउन ची समस्या लक्ष्यात घेत ज्या प्रकारे दिल्ली मध्ये कमित कमित 200 यूनिट विज बिल माफ करण्यात यावी ही मागणी करण्यात आली परन्तु महाराष्ट्र मध्ये सुरु असलेली महाविकास आघाड़ी सरकार पर्यन्त माहिती जात नाही आहे .
खुप साऱ्या जनतेच्या घरी 1 फैन 1 लाइट असून सुद्धा बे हिशोब विजबिल पाठवन्यात आले आहे त्या मुळे बल्लारशाह मधील जनता त्रस्त आहे . पेपर मिल ची हालात खराब आहे आठवडी बाजार बंद आहे लॉक डाउन चा नियमा मुळे दुकानदारी बन्द होती ह्या सर्व गोस्टि लक्ष्यात घेता जनतेला लाइट बिल भरण्या करिता जबरदस्ती करण्यात येऊ नए अन्यथा मजबूरन आम आदमी पार्टी आंदोलन चे रूप धारण करेल ऐसा इशारा आम आदमी पार्टी बल्लारशाह कडून देण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थिति जिल्हा संगठन मंत्री परमजीत सिंघ झगडे , आप चे बल्लारशाह शहर संयोजक बलराम केशकर , शहर सचिव , आसिफ हुसेन शेख , कोषाध्यक्ष मनीष नागपुरे, युथ संयोजक सय्यद अफजल अली , svs अशोक नायडू, सोशल मीडिया हेड अभय यादव , कमलेश देवीकर , अवदेश तिवारी, दिनेश जैस्वाल, अजय कसारे, चिकाते, बेसेकर आणि शहर के अनेक महिला पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here