नाराज वेकोली प्रकल्पग्रस्तांचे टॉवर वर चढून आंदोलन

0
33
Advertisements

पोर्टलचा विरोध करणाऱ्यांचा बहिष्कार

चंद्रपूर – प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या वेकोली प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार करीत धोपटाला जीएम कार्यालयासमोरील टॉवर वर प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी आंदोलन सुरू केले.
यामध्ये मारोती मावलीकर, संजय बेले व विलास घटे सामील आहे, वारंवार या शेतकऱ्यांना वेकोलीत सामावून घेण्याचे आश्वासन वेकोली प्रबंधक डे यांनी दिले परंतु नोकरीच्या नावाखाली नेहमी डे हे त्या शेतकऱ्यांसोबत अभद्र व्यवहार करीत होते.
या कारणाने या 3 शेतकऱ्यांनी टॉवर वर चढुन आंदोलन सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here