चंद्रपूर – माधूरी पंकज येनगंटीवार मु.राजनगर आरवट रोड चंद्रपूर नामक महिलेला दि.25/06/2020 सायंकाळच्या सूमारास प्रसुती कळा होवू लागल्याने तिचे पती व त्या गावच्या आशावर्कर यांनी त्यांना खाजगी ऑटोणी जिल्हा सामान्य रूग्नालय चंद्रपूर येथे आणत असतांना रस्त्यातच मणजेच जयंत टाकीज चौकात ऑटोमध्येच माधूरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला नंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्नालयात आनन्यात आले मात्र इथे काही विचित्रच घडले त्या मायलेकांना कुनीहि कर्मचारी दवाखान्यात घेत नव्हते त्यांचावर उलट सूलट प्रश्न करीत होते कोणतेहि नर्स याकडे लक्ष देत नव्हत्या आशावर्कर यांना सुद्धा त्या अरेरावी करीत होत्या इतकेच नाही तर बाळाची नाळ सुद्धा सफाईकामगार महिलेनी कापली हा सर्व प्रकार मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता आणि मनविसे तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते यांना भ्रमनध्वनी वरून समजताच तात्काळ जिल्हासामान्य रूग्नालयात जावून या प्रकारा बद्दल दखल घेवून माधुरी येनगंटिवार व तिच्या बाडाला बेडची व्यवस्था करून दिली आणि मानुसकि जोपासली परंतु मनसेचे समाजसेवक पदाधिकारी क्रिष्णा गुप्ता आणि प्रविण शेवते वेळेवर दाखल झाले नसते तर त्या मायलेंकावर काय संकट ओढावले असते याची कल्पनाहि आपण करू शकत नाही…पण याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे आपले रक्षक जर भक्षक झाले तर सर्वसामान्य मानसानी कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करावी..अशा बेजबाबदार कर्मचार्यांवर कठोर कार्यवाहि करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी सर्व स्तरावरुन केली जात आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधिनी याकडे जातीने लक्ष देवून सबंधीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घ्यावे…
बाळाची नाळ काढण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अरेरावी तर मनसेनी जोपासली माणुसकी
Advertisements