Advertisements
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी सौ.रितीका विजय ढवस यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी नियुक्ती केली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभूर्डे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,जेष्ठ नेते राजेंद्र बोरकुटे,किसान सभा जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुडे,राजूरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे,कोरपना तालुकाध्यक्ष तथा गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी,महिला शहराध्यक्ष माया मसराम,महिला कार्याध्यक्ष तथा नगरसेविका अश्विनी कांबळे,नगरसेविक मीनाक्षी एकरे,नगरसेविका कल्पणा निमजे,सुरेखा गोरे,मनषा गोरे,रिता शरद जोगी,प्रभा बेरड,गीता उरकुडे,विजया बारसागडे यांची उपस्थीती होती.😊