रेती तस्करांचा कारनामा महिलेच्या जीवावर बेतला, प्रशासनाने करावी कठोर कारवाई नागरिकांची मागणी

0
105
Advertisements

चंद्रपूर : येथील राष्ट्रवादी नगर परीसरात रेतीतस्करानी खड्डे केले आहे. या खड्ड्यात रेतीखाली दबून महिलेचा मृत्यू झालाची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली. येल्याबाई शंकर कोडापे (27) लखमापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
ती पोत्याय रेती भरत असताना मातीचा ढिगारा तिच्या अंगावर पडला. येथील नाला परिसरात तस्करांनी मोठ मोठे खड्डे केले आहे यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा पोलीस, महसूल प्रशासनाला कळविले आहे. मात्र यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या खड्डयात तिचा बळी गेला आहे. दुर्गापूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here