अवैध दारूवर आमदार जोरगेवार ऍक्शनमध्ये, लॉकडाउन असताना जिल्ह्यात दारू येतेच कशी?

0
145
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात दाखल होणा-या सिमा बंद करण्यात आल्या आहे. अशात नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पासेस चि गरज आहे. हे पास काढतांनाही चांगलीच दमछाट करावी लागत आहे. मात्र हा नियम दारु तस्करांसाठी नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा दाखल होणा-या पॉइंट वरती पोलिस बंदोबस्त असतांना जिल्हात अवैध दारु दाखल होतेच कशी असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून अवैध दारु विक्रीवर पूर्णतः आळा घालण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारुविक्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेतली असून या बाबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here