दाताला येथील म्हाडा कॉलोनीत युवकाची हत्या

0
156
Advertisements

चंद्रपूर – दाताला येथील म्हाडा कॉलोनी मध्ये 10 जून च्या रात्री 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास निलेश गोटे नामक युवकाची कॉलोनी मधील काही युवकांनी निलेशवर चाकूने हल्ला चढवीत त्याची हत्या केली.

हत्येचे कारण अस्पष्ट असले तरी युवकांनी निलेशवर चाकूने हल्ला केला असता तितक्यात मृतक निलेशचे वडील यांनी हल्ला करणाऱ्या युवकाचा चेहरा बघितला, मृतक निलेश ने श्वास सोडण्याआधी वडीलाला हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सांगितले, देहेकर यांनी व त्याच्या मित्रांनी हल्ला केला असे बयान निलेश ने दिले.

Advertisements

हल्ला करणारे 3 ते 4 युवक असल्याची माहिती मृतक निलेशच्या वडीलाने दिली, नेमका वाद कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे, निलेशच्या अंगावर चाकूचे घाव होते, गळ्याला चाकूचा घाव सुद्धा होता.

घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here