रानडुकराच्या हिंसक हल्ल्यात नांदा येथील शेतकरी जखमी

0
29
Advertisements

कोरपना – नांदा येथील शेतकरी के. व्यंकटेश्वरलू वय ५५ वर्ष दिनांक ८ जून रोजी सकाळी ६ वाजताचे सुमारास शेतात जात असतांना रानडुकराने अचानक केलेल्या हिंसक हल्ल्यात जबर जखमी झाल्याने शेतात पडून होते राजेश भुते व सुर्यभान कामटकर या दोघांनाही के. वेंकटेश्वर यांना कोणीतरी जखमी अवस्थेत पडलेले दिसल्याने त्यांनी तात्काळ जखमी अवस्थेत असलेले के व्यंकटेश्वरलू यांना उचलुन आणून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले दैवबलवत्तर होते म्हणून शेतकर्‍याचा जीव वाचला नांदा गावालगत असलेल्या शिंदे यांच्या शेतात रानडुकरांनी हल्ला केल्याने गावातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे वनविभागाने तातडीने मदत देऊन परीसरातील रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here