चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड इथिल गोपालपुरी, कंटनमेंट झोन मध्ये मा.ना.अनिलबाबू देशमुख ,गृहमंत्री , यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
बालाजी वॉर्ड , गोपालपुरी या भागातील एक रुग्ण कोरोना positive आढळून आले असतांना प्रशासनाने हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात येतात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 02/06/2020 ला जिवनाशयक धान्य किटचे वाटप बालाजी वॉर्ड इथिल कंटेनमेंट झोन मध्ये करण्यात आले. या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांच्या अडचणी बद्दल गृहमंत्री मा.अनिलबाबू देशमुख यांना आज चंद्रपूर जिल्हा दौरा प्रसंगी अवगत करण्यात आले. गृहमंत्री साहेबांनी या झोनच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज इथे भेट दिली. राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष निमेश मानकार यांनी वॉर्डातील आढावा दिला.तसेच साहेबांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद ( सोशल distancing करून) साधून आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी शहर जिल्हाअध्यक्ष राजीवजी कक्कड, ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैध, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर विधानसभा अध्यक्ष सुनीलजी काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष निमेश मानकर, प्रदीप रत्नपारखी,जोतिताई रंगारी, मुनाजी शेख, दीपक गोरडवार, महेंद्र लोखंडे, विशाखा राजूरकर,शशी बाऊ देशकर,संजयजी तुरीले, प्रिया मानकर, नम्रता मानकर, प्रिया साखरकर, पौर्णिमा येरोजवार, आकाश मेले , प्रशांत चिपावर, अब्दुल जमील , राहुल वासेकर, दत्ता टाले, नयन कांबळे,पंकज मलीक, राहुल आक्केवार, विनोदभाउ पन्नासे, संभाजी खेवले, ,तसेच वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.
चक्क गृहमंत्रीचं पोहचले कंटेन्मेंट झोन मध्ये
Advertisements