चिमूर मध्ये वाघाची दहशत, शेतकऱ्याला केले ठार, 2 दिवसांनी आढळला मृतदेह, तालुक्यातील 5 वी घटना

0
202
Advertisements

चिमूर – : जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कोलारा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या परिसरातली ही पाचवी घटना आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्यातील कोलारा येथील राजू दडमल (वय 47) हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात दिसून आला. त्याच्या शरीराचा बहुतांश भाग वाघानं खाल्ला असून, डोकं व एक हात तेवढा शिल्लक आहे. वनविभागाला माहिती देण्यात आली असून ते घटनास्थळी पोहचले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here