शिवराज्याभिषेक दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडचे रक्तदान शिबिर

0
113
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत घुग्गुस येथील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या रक्तदान करण्याचा आवाहनाला साथ देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

शिबिरात परिसरातील युवकांनी उपस्थिती दर्शवित रक्तदान केले, रक्तदान शिबिराचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्गुस येथील कार्यकर्ते इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित करण्यात आले.

आयोजित शिबिरात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here