Advertisements
प्रतिनिधी/राहुल मसुरे
जिवती – 31 मे ला जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान केले, यामध्ये जिवती तालुक्यातील पुनागुडा गावातील नागरिकांच्या घरांचे पत्रे उडाले.
इतकेच नव्हे तर वादळी वाऱ्याने विद्युत खांबाच्या दिशाचं बदलून गेल्या, वीज वितरण कंपनी द्वारे लाखो रुपये खर्च करून विद्युत खांब लावण्यात आले परंतु या वादळी वाऱ्याने त्या खांबाची अक्षरशः दिशाचं बदलून गेली व संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला.