यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची माणुसकी

0
57
Advertisements

विक्की गुप्ता

घुग्गुस – 31 मे ला घुग्गुस चंद्रपूर मार्गावर असलेल्या महकुर्ला पुलाजवळ एक माकड मृत अवस्थेत पडला होता, त्या माकडाचा कदाचित दुर्घटनेत मृत्यू झाला असावा.
ही बाब यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना माहीत पडली असता त्यांनी तात्काळ त्या माकडाला उचलून मृतदेहाचा दफनविधी केला.
सामाजिक भावनेतून हे करणाऱ्यांमध्ये इम्रान खान, राकेश जेणेकर, स्वप्नील वाढई, शाहरुख शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here