सोनुर्ली येथे विद्युत करंट लागून गाईचा मृत्यू

0
200
Advertisements

कोरपणा – तालुक्यातील सोणूर्लि ( वनसडी ) येथील महात्मा गांधी विद्यालय जवळील शेत शिवारातील विद्युत पोलच्या सपोर्टला करंट असल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार ला सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, सोनुर्ली येथील सुभाष भाऊराव डाखरे यांच्या मालकीची गाय शेतात चरत असताना, अचानक तिचा विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने खांबाला करंट असल्याने जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here