खाजगी जिनिंग कापूस कंपनीत आगीचे तांडव, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांची जिनिंगला भेट

0
260
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर एम. आय. डी. सी येथील श्री. रासबिहारी अँग्रो प्रा. ली. या जिनिंग ला अकस्मात भीषण आग लागून गंभीर नुकसान झाले. या दुर्घटना स्थळाला *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी भेट देत घटनेची पाहणी केली. सदर दुर्घटना रामकिशोर सारडा व दामोदर सारडा यांनी हंसराज अहीर यांच्या लक्षात आणून देताच वेकोलि, चंद्रपूर आयुध निर्माणी, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर महानगर पालिका, राजुरा नगर परिषद, पोंभुर्णा नगर परिषद, धारिवाल उद्योग व एसीसी सिमेंट यांच्याशी अहीर यांनी त्वरित संपर्क साधून त्यांच्या अधिनस्थ असलेल्या अग्निशामन दलाचे सदर दुर्घटना स्थळी पाचारण करून आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश प्राप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here