Advertisements
चंद्रपूर – शहरातील एमआयडीसी परिसरातील श्री रासबिहारी ऑइल इंडस्ट्री मध्ये आज सकाळच्या सुमारास अचानक कापसाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
जिल्ह्यातील या तापत्या वातावरणातील झालेल्या या दुर्घटनेने लाखोंचा कापूस जाळून खाक झाला आहे.