कोरेन्टाईन असलेल्या युवकाने गळफास घेत केली आत्महत्या, तर 40 वर्षीय इसमाला आला हृदयविकाराचा झटका

0
118
Advertisements

चंद्रपूर – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येते इन्स्टिट्यूटशनल क्वॉरटाईन मध्ये असलेल्या एका इसमाने युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याच वृत्त आहे। 30 वर्षीय युवक 23 मे पासून इन्स्टिट्यूटशनल क्वॉरटाईन मध्ये होता त्याने गळफास का  घेतला हे वृत्त लिहे पर्यंत कडू शकले नाही त्याचा अहवाल पॉजीटीव्ह आला म्हणून गळफास घेतलला कि काय अशी चर्चा वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तो युवक मानसिक तणावात होता म्हणून त्याने गळफास घेतला असावा गळफास घेतलेल्या युवकाचे नाव 30 वर्षीय मिथुन सरकार आहे तो 23 मी पासून कोरेन्टाईन तो 23 मी पासून कोरेन्टाईन होता.

 

22 मे पासून कोरेन्टाईन असलेले 40 वर्षीय संतोष निकोडे या इसमाला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा पण मृत्यू झाला, ते आपल्या परिवारासाहित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरेन्टाईन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here