मोहफुल भट्टीवर चिमूर पोलिसांचे धाडसत्र सुरुच, 8 लाखांच्या मुद्देमालासहित 2 आरोपी अटकेत

0
112
Advertisements

चिमूर:- सुरज कुळमेथे

दि. 29/05/2020 ला सोनेगाव बेगडे जंगल परिसरात हातभट्टी मोहदारू चा साठा मोठया प्रमाणात असल्याची माहिती ठाणेदार स्वप्नील धुळे पोलीस स्टेशन चिमूर मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टॉप व होमगार्ड याना सोबत घेऊन सोनेगाव बेगडे चा जंगल परिसर पूर्णपणे पिंजून काढून नाल्याचे भागात दोन ठिकाणी हातभट्टी मोहदारू चा मोठया प्रमाणात एकूण 8,22,000 रु. साठा मिळून आल्याने दोन आरोपीवर कारवाही करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस नीरिक्षक स्वप्नील धुळे यांचे सोबत पोलिस हवालदार विलास सोनूले, विलास निमगडे , नायब पोलिस शीपाई किशोर बोढे, पोलिस शीपाई सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, भरत गोडवे,शैलेश मडावी, शंकर बोरसरे , शरीफ शेख , होमगार्ड राजू कामडी, प्रमोद बनकर, राजू चौधरी, रवी गायकवाड, अतुल नागपुरे, कवडू दिघोरे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here