ओबीसी आरक्षण घोटाळ्यावर केंद्र सरकार अंधारात, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तहसीलदार याना निवेदन

0
55
Advertisements

चिमुर:- सुरज कुळमेथे

देशभरात वैधकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसीना 27℅ आरक्षण मिळणे आवष्यकय आहे, मात्र 177 महाविद्यालय मधे केंद सरकारच्या 15℅ राखीव जागामधील केवळ 2% च आरक्षण केंद्रीय वैध्किय प्रवेश समितिने ओबीसीना दिले, या विरोधात संताप व्यक्त करत ओबीसी च्या शिष्टमंडलानी गुरुवारला तहसीलदार चिमुर यांचे माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा याना दिले,
ओबीसीना वैधकीय प्रवेशात केवळ दोनच टक्के आरक्षण मिळाल्याची बाब ओबीसी महासंघचे वरिष्ठ पदधिकार्यना मिलाली, देश भरात वैध्किय प्रवेशासाठी 63 हजार 835 जगामधुन 15 टक्के जागा राष्ट्रीय पातळीवर आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आरक्षणाचे सर्व निकष व सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडलाने ओबीसी साठी केवळ 68 जागा आरक्षित ठेवल्या, ओबीसी च्या वात्याला 2 हजार 475 जागा या खुल्या प्रवर्गासाठी सोडनयत आल्या या सर्व गोस्टिचा संताप व्यक्त करीत चिमुर तालुका ओबीसी महासंघाच्या वतीने तहसीदार चिमुर याना निवेदन देउन त्याना ओबीसीच्या वास्तव्य स्थिति बाबत माहिती दिली,
याच सन्दर्भनि दिनांक 28 में रोजी चिमुर तालुका ओबीसी महासंघचे चिमुर तालुका अध्यक्ष गजानन अगड़े, रामभाऊ खडसिंगे, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, जिल्हा कर्मचारी कार्याध्यक्ष रामदास कामडी, धनराज मुंगले, कीर्तिकुमार रोकड़े, युवा तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार, भूषण काटकर, प्रशांत कोल्हे, हरीश खाड़े, व अविनाश अगड़े उपस्तित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here