चंद्रपूर – आदीलाबाद मार्गावर शेतकऱ्यांचा चक्काजाम, सीसीआय द्वारे कापूस खरेदी करण्याची मागणी

0
111
Advertisements

चंद्रपूर – सीसीआय द्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज चंद्रपूर आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले असून तात्काळ कापूस खरेदी करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here