होम कोरेन्टाईन नागरिकांनो सावधान, बाहेर फिरल्यास दोन हजार रूपयाचा दंड

0
60
Advertisements

चिमुर:- सुरज कुलमेथे

चिमुर नगर परिषद अंतर्गत चिमुर येथील दोन होम क्वारनटाईन नागरिकांवर जिल्हाधिकारी चंद्रपुर यानी ठरउण दिलेल्या होम कोरेन्टाईन
नियमाचे उल्लंघन केल्यामुळे नगर परिषद चिमुरने दण्डात्मक करून 2 नागरीकान कडून 4 हजार् रुपये दंडाची रक्कम वसूल केली,
चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आज 13 वर पोहचली असून जिल्हा प्रशासन कोरोना परिस्थितीत नियंत्रणात आण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत् आहे, जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या रेड झोन मधील व्यक्तिसाठी जिल्हा प्रशासनाने इंस्टुटेशन कोरेन्टाईन तर ग्रीन झोन साठी होम कोरेन्टाईन व ठरउन दिलेले नियम तथा अटीचे पालन करून तसेच होम कोरेन्टाईन साठी स्वतंत्र रुम मध्ये राहून परिवारांच्या सम्पर्क मधे न राहता स्वतंत्र रहाणे,
असे आदेश असताना काही होम कोरेन्टाईन व्यक्ति बाहेर फिरताना आढळत आहे, त्यामुळे नगर परिषद चिमुर ने वारंवार सूचना देउनहीँ घराच्या बाहेर पड़ने, नागरिकांच्या संप्रकात येणे या करणास्त्व चिमुर नगर परिषदचे मुख्याधिकारी मंगेश खवले यानी धड़क कार्यवाही हाती घेत आज दिनांक 23 में ला 2 व्यक्तिवर कार्यवाही करत 2 हजार्च रु प्रति व्यक्ति नुसार 4 हजार रूपयाचा दंड ठोठावला, या कार्यवाही मुळे बाकी लोकांचे ढ़ाबे दनानले असून सदर कार्यवाही मुख्याधिकारी मंगेश खवले यांचे नेतृत्वात प्रमोद पवार, संजय शेलोकर, प्रशांत देवगड़े, चंदू दडमल, अभय भैसारे, या पथकाने ही कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here