फिरायला गेले अन घरी परतलेच नाही

0
109
Advertisements

चंद्रपूर – शहरातील बालाजी वार्ड परिसरातील नितीन गुणशेट्टीवार हे 25 मे च्या सकाळी 8 वाजता फिरायला गेले असता अजूनही ते घरी परतले नाही.
शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना गुणशेट्टीवार परिवाराने विनंती केली आहे की ही व्यक्ती कुणालाही आढळल्यास दूरध्वनी क्रमांक 8605432418, 9860083040 यावर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here