कोरोना पार्श्वभूमीवर हळदीचे दूध व काढा वाटप, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचं आवाहन

0
185
Advertisements

चंद्रपूर – पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार लाॅकडाऊन ला 2 महिने पूर्ण झाले. नागरीकांनी सरकार व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या या कठिन काळातील सहयोगाचे सन्मानार्थ भाजपा अभियानाअंतर्गत डाॅ. गंगाराम अहीर चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर च्या सहयोगाने आयुर्वेदिक काढा व हळद दुधाचे वाटप चंद्रपूर येथील कस्तुरबा रोडवरील गिरणार चैक जवळच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी महापौर राखीताई कंचर्लावार, श्री.विजय राऊत, श्री. खुशाल बोंडे, श्री. राजेश मून, श्री.अनील फुलझेले, श्री. दामोदर मंत्री, मधुसुदन रुंगटा, बंडु धोत्रे, राजेद्र गांधी, राजेंद्र अडपेवार, हिरामण खोब्रागडे, संदिप आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील कस्तुरबा रोडवरील गिरणार चैक जवळच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दिनांक 24 मे 2020 ला सकाळी 8.30 ते 11.00 पर्यंत आयुर्वेदिक काढा व हळद दुधाचे वाटप सामाजिक अंतर व नियमांचे पालन करुन वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात कोरोना पासुन बचावासाठी कोणतेही खात्रीशीर उपाय नसल्याने आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती प्रबळ करणाÚया आयुर्वेंदिक काढा व हळद दुधाचे सेवन लाभदायी ठरत असल्याचे केंद्रिय आयुष मंत्रालयाने व आयुर्वेदा ने घोषित केले असल्याने डाॅ. गंगाराम अहीर चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक काढा व हळद दुध सेवनाचा लाभ नागरीकांनी सामाजिक अतर व नियमांचे पालन करुन घेतला, सदर आयुर्वेदिक काढा व दुध वाटप कार्यक्रमात नगरसेवक रवि आसवानी, संजय कंचर्लावार, शाम कनकम, राहूल घोटेकर, प्रशांत चैधरी, प्रदिप किरमे, सोपान वायकर, विठ्ठल डुकरे, सौ. शितल गुरनुले, सौ, ज्योती गेडाम, सौ. शिलाताई चव्हाण, कु. शितल कुळमेथे, सौ. शितल आत्राम, सौ. वंदना जांभुळकर, सौ. चंद्रकलाताई सोयाम, सौ. आशाताई आबोजवार, मायाताई उईके, सुभाष कासनगोट्टुवार, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, राजेंद्र तिवारी, प्रमोद शास्त्रकार, रवि जोगी, रमंश भुते, मनोरंजन राॅय, रघुविर अहीर, मोहन चैधरी, राजु कागदेलवार, बाळु कातकर, अतुल रायकुंडलीया, नाना श्रीरामवार, शशिकांत मस्के, बाळु कोलनकर, महेश अहीर, विकास खटी, तुशार मोहुर्ले, राजु घरोटे, राजु येले, पुनम तिवारी, गौतम यादव, बलाई चक्रवर्ती, हिमायु अली, राजु वेलंकीवार, राहुल गायकवाड, ललीत गुलानी, मोन्टु ठक्कर, प्रणय डंभारे, मयुर झाडे, पराग मलोडे, संदीप देशपांडे, संजय मिसलवार, श्रीनिवास काम्पेल्ली, अॅड. सारीका संदुरकर, मोनीशा महातव आदिंची उपस्थिीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here