महाविकास आघाडी कोरोना प्रसार रोखण्यास अपयशी, मेरा आंगण, मेरा रणांगण, अहिरांनी दर्शविला निषेध

0
115
Advertisements

चंद्रपूर – मेरा आंगण…..मेरा रणांगण आज भाजपतर्फे संपूर्ण राज्यात महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभागी होत महाराष्ट्रातील निष्क्रीय आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.
महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधे बिघाडी असुन कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर निष्फळ ठरले आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आज महाराष्ट्र बचाव आंदोलन अंतर्गत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली  श्री. विजय राऊत, श्री. खुशाल बोन्डे, श्री. राजू येले, श्री. राजू घरोटे, श्री. विकास खटी, श्री. गंगाधर कुंटावर, श्री. राजू कागदेलवार, श्री. दयालाल कनाके, श्री. पूनम तिवारी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत सोशल डीस्टंसिंग चे पालन करत तोंडाला काळे मास्क व काळ्या फिती लावुन सरकारच्या या निषेध आंदोलनात सहभाग घेतला. आज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here