Advertisements
पोम्भूर्णा – आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यकर्ते एकीकडे आदरांजली वाहत आहे तर दुसरीकडे भाजप पोम्भूर्णा तालुकाध्यक्ष, गटनेता गजानन गोरंटीवार यांनी चक्क राजीव गांधी यांना राष्ट्रपती बनवीत, त्यांच्या पुण्यतिथीला जयंती च रूपांतर केले, अश्याप्रकारचे बॅनर बनवीत त्याची प्रसिद्धी व्हावी हा प्रकारचं त्यांचा अंगलट आला आहे, त्या बॅनर वर पंतप्रधान मोदी, अमित शाह, हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो सुद्धा आहे.
हा बॅनर संपूर्ण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.