Advertisements
चंद्रपूर – शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची बातमी मिळाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असताना 1 नवीन रुग्ण कोरोना बाधित मिळाला.
दुर्गापूर येथील हा 55 वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथून चंद्रपूर येथील दुर्गापूरला परिवारासहित आला होता, त्यावेळी त्याला कोरेन्टाईन करून नमुने घेतले असताना आज त्या तपासणी अहवालाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला.
सध्या परिवारातील तिघांचे अहवाल येणे बाकी आहे.
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राठोड यांनी दिली.