लॉकडाउन मध्ये रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या

0
218
Advertisements

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही – सर्वत्र लाँकडाऊन परिस्थिती सुरु असुन दुसरीकडे रात्राेेैचा फायदा घेत रेती तस्कर नदी घाटावकरुन अवैधरित्या रेती चाेरुन नेतात .अशा अनेक टँक्टरला सिंदवाही तहसिलदार गणेश जगदाळे व त्यांच्या महसूल विभाग फिरते पथक यांनी नुकतेच रंगेहात पकडले अाहे ।
तालुक्यातील रेती घाटावरुन रात्राैचा फायदा घेवून रेती चाेरी करीत होते .या बाबतीत अनेकांच्या ताेंडी तक्रारी येत हाेत्या . त्यामुळे महसूल प्रशासनाने तालुक्यातील रेती तस्करी करताना रंगेहात पकडून त्यांचे ट्रॅक्टर वाहन जप्त केले व दंडात्मक कारवाई करत आहेत अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार जगदाळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here