हरणे आणि मेश्राम यांचा ग्रामीण पत्रकार संघात प्रवेश, कोरोनाची पार्श्वभूमी, शासन नियमांचे पालन

0
179
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील प्रवीण मेश्राम आणि विनोद हरने यांनी कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघात नुकताच प्रवेश केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत स्थानिक डीएसके कम्प्युटर येथे संघाचे तालुकाध्यक्ष दीपक खेकारेसह,सैय्यद मूम्ताज़ अली, प्रकाश ईसनकर,श्रीकांत मोहारे,मयूर एकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच संघाच्या इतर सहकारी पत्रकार मित्रांसह जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन व जिल्हा टीमने यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here