17 मे ते 28 मे पर्यन्त विदर्भात शून्य सावली दिवसाचा अनुभव घ्या – सुरेश चोपणे

0
193
Advertisements

चंद्रपूर – लॉकडाउन काळात आता नागरिकांना शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे, विदर्भातील विविध जिल्ह्यात 17 मे ते 28 मे पर्यन्त शून्य सावली दिवस पुढील प्रमाणे असतील.

(वेळा-पूर्वेकडून12.05 ते पश्चिमेकडील रेखावृत्तावर 12.30,एकाच ठिकाणी 2 दिवस हा अनुभव घेता येईल)
~~~~~~~~~~~~
*17 मे*- अहेरी, आल्लापल्ली
*18 मे*-मूलचेरा
*19* मे-गोंडपिंपरी,
बल्लारषा,
*20 मे*-●चंद्रपुर(12.09),
●वाशिम (12.18)
मुकुटबन, पांढरकवडा, झरी,वणी, दिग्रस, लोणार
*21मे*-●गडचिरोली
(12.06)
,सिंदेवाही, वरोरा,घाटंजी, मेहकर
*22 मे*-●यवतमाळ
(12.14), ●बुलढाणा(12.22),आरमोरी, चिमूर^
*23मे*-●अकोला(12.18)
हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड,कुरखेडा, देसाईगंज,रामटेक.
*24 मे*-●वर्धा(12.12
,शेगाव, पुलगाव
*25मे*-●अमरावती(12.10)
,दर्यापूर
*26 मे*-●नागपूर(12.10),
आकोट,
● भंडारा(12.08),
*27 मे*-तुमसर, परतवाडा, रामटेक
*28 मे*-●गोंदिया(12.06)
अधिक माहिती साठी
प्रा सुरेश चोपणे, चंद्रपुर,9822364473 यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here