Advertisements
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची खरेदी MSP प्रमाणे फार कमी होत आहे. APMC , जीनर्स यांची खरेदी आपल्या निर्देशाप्रमाणे होत नाही. त्वरित बैठक घेऊन APMC , DDR , फेडरेशन, जीनर्स , CCI यांची संयुक्त बैठक घेऊन सूचना कराव्या असे हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सूचना केल्या. अन्य जिल्ह्यात खरेदी बरी होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरेदी मंद गतीने सुरू आहे ही गंभीर बाब दिसते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत नाही आहे.