टेकेपार येथे विज पडुन बैल ठार, अवकाली पावसाचा फटका

0
200
Advertisements

सूरज कुळमेथे

चिमुर:- गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाली पावसाने हजेरी लावली आहे, शुक्रवारी दुपारी 2 ते अडीच वाजताच्या दरम्यान वादळी वारयासः अवकाळी पावसाने हजेरी लाऊन चांगलाच तड़का दिला दरम्यान चिमुर तालुक्यात टेकेपार येथे विज पडुन बैल ठार झाल्याची घटना घडली.
चिमुर तालुक्यातील टेकेपार येथे शेत शिवरात विज पडल्याने राजु धोन्दु मसराम याच्या बैलाचां मृत्यु झाला, बैल शेतात चरत असताना अचानक विज पडली आणि बैल दगावला त्यामुळे शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here